मुख्यसंपादक:-नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५
माटरगाव येथील पंचायत समिती माजी सदस्य व माजी सरपंच इनयात उल्ला खान यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड ही निवड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशाने राहुल भाऊ बोंद्रे जिल्हा अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व उपध्यक्ष अँड.. गणेश पाटील यांनी केली ही त्यांच्या कार्या ची दखल घेऊन त्यांच्या कामाची पावती त्यांना सादर केले त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.

Post a Comment
0 Comments