मुख्य संपादक नितीन वाकोडे मो 9975969205
बिल्डींग पेंटर बांधकाम व इतर असंघटीत मजुर संघाचे
१० वी १२ वी मुली व मुलांचे गुणगौरव १५ जुन ला
कष्टकरी बांधकाम कामगारांच्या दहावी बारावी पास मुला मुलींचे गुणगौरव(रविवार) १५ जून २०२५ पत्रकार संघाचे पत्रकार भवन निमवाडी लक्झरी बस स्टॅंड जवळ अकोला या ठिकाणी सकाळी ११:०० वाजता करण्यात आलेले आहे कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक डाॅ. एम आर इंगळे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश कारंडे जिल्हा संघटक,
प्रमुख उपस्थिती नितीन वाकोडे राज्य संघटक ,आत्माराम साठे कोषाध्यक्ष ,मनोज बाविस्कर सचिव ,सुनील शेगोकार संघटक,
प्रमुख पाहुणे :शेख युनुस भाई जिल्हाध्यक्ष वाशिम, अजमद खान जिल्हा सचिव वाशिम, सैय्यद मकसूद महानगर अध्यक्ष, तालुका सचिव संजय इंगळे तालुका उपाध्यक्ष महादेव शेगोकार तालुका पूर्व सचिव अक्रम भाई रौनक अली बार्शिटाकली अध्यक्ष,ब्रम्हांनंद राठोड,गणेश राठोड,सत्यदेव तायडे हिवरखेड अध्यक्ष,अविनाश वानखडे तेल्हारा उपाध्यक्ष,वरील मान्यवराचे उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटीत मजूर संघाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी जिल्ह्यातील शहरातील ग्रामिण भागातील बांधकाम क्षेत्रातील कामगार व इतर कामगारांचे यांची मुली व मुले १० वी १२ वी पास झाली त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचे मार्कशीट १३ जून २०२५ पर्यंत जमा करावी असे आव्हान संघटनेतर्फे प्रसिद्ध केलेले आहे असे प्रसिद्ध प्रमुख गणेश सावळे यांनी कळविले

Post a Comment
0 Comments