मुख्यसंपादक :- नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५
खामगाव पंचायत समिती येथील गट विकास अधिकारी श्री. चंदनसिंग राजपूत साहेब यांच्या खामगाव पंचायत समिती येथे असलेला पदभार काढून पदभार मुक्त करण्यात यावे यासाठी शेतकरी क्रांती मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.मा.भाई सिद्धू साळवे यांच्यावतीने 1, सप्टेंबर पासून पंचायत समिती कार्यालय खामगाव. समोरअन्यत्याग आमरण उपोषणाचा देण्यात आला
इशारा.मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा यांना 21, ऑगस्ट2025 रोजी दिला होता तक्रार अर्ज

Post a Comment
0 Comments