दिन १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ वाजता शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच गावातील सर्व नागरिकांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून सकाळी ७:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर
तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत सरपंच सदस्य गावातील नागरिकांची उपस्थिती लाभली होती ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोलीस पाटील शाळेचे मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकाची ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित लाभली होती. दिन १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ७ वाजता शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच गावातील सर्व नागरिकांनी संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढून सकाळी ७:३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर
ग्रामपंचायत सरपंच सदस्य गावातील नागरिकांची उपस्थिती लाभली होती ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी यांनी ध्वजारोहण कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली होती.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोलीस पाटील शाळेचे मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकाची ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित लाभली होती.
Post a Comment
0 Comments