मुख्य संपादक नितीन वाकोडे :- 9975969205
माटरगाव येथे आरोग्य अधिकारी आले असता त्यांनी गावातील दलित वस्तीमध्ये जाऊन सर्वेक्षण केले असता 56 लोक हे संडास उलट्या या रोगाने घायल झालेले आढळून आले काय रुग्णांना खामगाव येथे रेफर करण्यात आले तर काही रुग्णांवरती गावातील खाजगी रुग्णांमध्ये उपचार चालू आहे आरोग्य पथकाने पाण्याचे नमुने घेऊन ओटी नऊ घरामध्ये पाणी चेक केले असता त्याची टेस्ट निगेटिव्ह आली असून माटरगाव मधील पाणी पिण्यायोग्य आहे असा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे माटरगावातील फुटलेले वाल आणि वॉटर पंप येथे असलेली स्वच्छता ग्रामपंचायत फुटलेले वाल दुरुस्त करून गावातील लोकांना पिण्यायोग्य करावा असे शेरा गावात आलेल्या आरोग्य पथकाने ग्रामपंचायत शेरा बुक वरती दिला आहे ग्रामपंचायतने पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर नियमित टाकावे जेणेकरून गावकऱ्यांना दूषित पाणीपुरवठा होणार नाही
Post a Comment
0 Comments