मुख्यसंपादक :- नितिन वाकोडे ९९७५९६९२०५
* शेगाव तालुक्यातील माटरगाव येथे दुर्गा माता विसर्जन शांततेत एकुन १३ ही मंडळाची मिरवणूक शांततेत पार पडली जाणता राजा मंडळाने टाळ मृदुंगाच्या गजरात दुर्गा माता विसर्जन शांततेत केले गुरुदेव नवदुर्गा मंडळाच्या वतीने सर्व मंडळांना खिचडी वाटप करण्यात आले विसर्जन मिरवणुकीसाठी जलब पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे साहेब पोलीस उपनिरीक्षक देव साहेब पोलीस उपनिरीक्षक मुंडे साहेब पोलीस कॉन्स्टेबल रवी गायकवाड कॉन्स्टेबल होनमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला माटरगाव येथील तेरा ही मंडळाची मिरवणूक आणि विसर्जन शांततेत पार पडलीया वेळी अमोल सांगळे साहेब यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Post a Comment
0 Comments