Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

माटरगाव बु. येथील ग्रामस्थांनी कनिष्ठ अभियंता महावितरण यांना विजिचे समस्याचे निवेदन सादर केले ..

 


 माटरगाव बु., ता. शेगांव, जि. बुलढाणा दि. 19 जून 2026:

गावातील वारंवार वीज खंडित, कमी व्होल्टेज, वाढीव व चुकीची बिले या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या माटरगाव बु. ग्रामस्थांनी आज तहसीलदार यांच्यामार्फत महावितरणला निवेदन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे यवा नेते अयाज शेख यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्याः

1. वारंवार वीज खंडित व कमी दाब समस्या तातडीने सोडवावी

2. वाढीव व चुकीची वीज बिले तातडीने तपासून दुरुस्त करावी 3. ग्राहक तक्रारीकडे होणारे दुर्लक्ष थांबवावे

4. * स्मार्ट मीटरबाबत जनजागृती व लेखी माहिती न देता सक्ती करू नये *

5. ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन स्मार्ट मीटरबाबतच्या शंका दूर कराव्या

निवेदनात महावितरणला स्पष्ट इशारा देण्यात आला की

मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

निवेदनकर्तेः समस्त ग्रामस्थ, माटरगाव बु.

समर्थनः अयाज शेख युवा नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

*वीज समस्या + स्मार्ट मीटर विरोध*

माटरगाव बु. ग्रामस्थांनी आज महावितरणला निवेदन दिले.

* समस्या*: रोज लाईट जाते, व्होल्टेज कमी, बिले वाढीव * मागणी*: 1. सुरळीत वीज द्या 2. बिले दुरुस्त करा 3. स्मार्ट मीटरची सक्ती नका

मुख्यसंपादक :- नितीन सूर्यभान वाकोडे ९९७५९६९२०५   

Post a Comment

0 Comments