नितीन वाकोडे मुख्य संपादक कामगार संघटक न्यूज मो-9975969205
शेगाव तालुक्यातील माटरगाव बु येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा
फुले जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली यावेळी माटरगाव येथे 11 एप्रिल
ते 14 एप्रिल विविध प्रकारचे कार्यक्रम कार्यक्रम घेण्यात आले प्रबोधन व
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मोटरसायकल रॅली काढण्यात आली तसेच
बालपणीचे भीमराव हे नाटिका सादर करण्यात आले हे नाटिका कुमारी कोमल वाकोडे
या कुमारी केने खूप मेहनत करून बसलेले होते 14 एप्रिल रोजी प्रमुख मार्गाने
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढन्यात आली संत तुकाराम
चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूजन जिल्हा परिषद माजी सदस्य
पती राजू भाऊ देवचे जिल्हा परिषद चे अर्थ व बांधकाम सभापती सुरेश भाऊ वनारे
शेगाव पंचायत समिती माझी सभापती भगवान भाऊ भोजने .श्रीराम ग्रुपचे अक्षय
बोर्डे यांनी पूजन केले तसेच संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला सुधाकर
वाकोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले प्रमुख मार्ग येणारे सर्व
देवस्थान भीम उत्सव समिती व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले
आणि मिरवणूक संपल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ
अभिवादन सभा घेण्यात आली यावेळी भगवान भाऊ भोजने एकनाथ भाऊ शेगोकर
यांची भाषणे झाली. या वेळी मंचकावर प्रमुख उपस्थित सुरेश भाऊ वनारे राजू
भाऊ देवचे ..... हा कार्यक्रम भीम उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत तायडे,
सचिव आनंद वानखडे, उपाध्यक्ष सुधाकर वाकोडे भीमराव वानखडे अनिकेत वाकोडे
दयाराम वानखडे विशाल वाकोडे विशाल वानखडे अनुप वानखडे अजय पवार रोहित
वानखडे रोशन दाभाडे चैतन्य सर्व भीम उत्सव समितीचे सदस्य यांनी अतिशय
परिश्रम घेऊन , भीम जयंती साजरी केली संचालन अनंता वानखेडे यांनी केले
आभार प्रदर्शन डॉ अनिल वानखडे यांनी केले
माटरगाव बू येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 जयंती व महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
April 16, 2025
0



Post a Comment
0 Comments