नितीन वाकोडे मुख्य संपादक कामगार संघटक न्यूज मो-9975969205
उद्या अकोला येथे 1 मे कामगार दिना निमित्त राज्यस्तरीय कामगार मेळाव्याची आयोजन केले आहे तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी अकोला सिद्धार्थ हॉल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य संघटक नितीन वाकोडे यांच्या वतीने करण्यात येते आहे

Post a Comment
0 Comments