नितीन वाकोडे मुख्य संपादक कामगार संघटक न्यूज मो-9975969205
शेगाव तालुक्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायत असलेल्या जलंब माटरगाव ग्रामपंचायतचे सरपंच पदाचेआरक्षण आज शेगाव तहसीलदार यांनी जाहीर केले.
जलम ग्रामपंचायत सर्वसाधारण
आणि माटरगाव sc राखीव मात्र झाला मिळाले 65 वर्षानंतर एससी सरपंचाचे आरक्षण
Post a Comment
0 Comments